शुक्रवार, ३० जून, २०२३

mukhyamantri rojagar nirmiti yojana मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना


 ७वी  पास ला मिळणारं 10 लाखाचा कर्ज.


दहावी पास ला मिळणारं 25 लाखाच कर्ज. महाराष्ट्रातील सुशिक्षीत तरुणांना स्वतःचा व्यवसाय, उद्योग करण्याची इच्छा असते पण आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही तर दुसरीकडं कमी शिक्षण किंवा इतर कारणानं नोकरीची संधी मिळत नाही त्यातून तरुण वर्गात एक निराशेची मानसिकता निर्माण होऊ लागली आहे. याच बाबींचा विचार करून राज्य सरकारनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू  करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षात 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून ही योजना केली आहे.


शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने किंवा जिल्हा उद्योग केंद्रात जावून या योजनेसाठी नागरिकांना अर्ज करता येईल.


व्यवसाया सुरू करणारा व्यक्ती सातवी पास असल्यास तो व्यक्ती 10 लाख कर्ज मिळण्यास पात्र असणार आहे . तर जो व्यक्ती 10 वी पास असणार आहे तो 25 कर्ज मिळण्यास पात्र असणार आहे.


योजनेच्या अटी 

👉मुख्यमंत्री रोजगार निर्मित योजनेस राज्याबाहेर व्यक्तीस अर्ज करता येणार नाही. 


👉अर्जदार हा किमान 18 वय वर्षे आणि कमाल 45 वय वर्ष दरम्यान असावा.


👉 अनु. जाती/अनु. जमाती/ महिला/ दिव्यांग आणि माजी सैनिकांना वयात 5 वर्षांची अधिक सवलत देण्यात आली आहे


👉सदर योजनेस अर्ज करताना एका कुटुंबातून एकाच सदस्यास अर्ज करता येईल.


अर्जदारास खालील कागद पत्र आवश्यक


👉 आधार कार्ड

👉 रेशन कार्ड

👉रहिवाशी दाखलाबँक पासबुक 

👉स्वतःचा इमेल आयडी 

👉अर्जदार दिव्यांग असल्यास तसे प्रमाणपत्र 

👉जातीचा दाखला 

👉स्वतःचा इमेल आयडी 

👉अर्जदार दिव्यांग असल्यास तसे प्रमाणपत्र 

👉बँक पासबुक 

👉शैक्षणिक प्रमाणपत्र 

👉प्रकल्प अहवाल 

👉हमीपत्र बँक पासबुक 

👉स्वतःचा इमेल आयडी 

👉अर्जदार दिव्यांग असल्यास तसे प्रमाणपत्र 

👉जातीचा दाखला 

👉स्वतःचा इमेल आयडी 

👉अर्जदार दिव्यांग असल्यास तसे प्रमाणपत्र 

👉बँक पासबुक 

👉शैक्षणिक प्रमाणपत्र 

👉प्रकल्प अहवाल 

👉हमीपत्र