मंगळवार, २७ जून, २०२३

SARKARI YOJANA MAHILA SAMMAN BACHAT PATRAमहिला सम्मान बचत पात्र २०२३भारत सरकारनं महिला सबलीकरण आणि आर्थिक स्थिती सुधारण्याच्या हेतूने केंद्रीय अर्थसंकल्य २०२३-२४ मध्ये योजना जाहीर करण्यात आली . जर एखाद्या महिलेला तिचे  आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पैसे  गुंतवायचे असतील तर ती महिला सन्मान बचत पत्र योजनेद्वारे तिचे पैसे गुंतवू शकते. या योजनेद्वारे, देशातील महिला/मुली त्यांचे पैसे गुंतवू शकतात आणि भविष्यात चांगले व्याज मिळवू शकतात.काय आहे योजना पाहूया . ..........

देशातील महिलांना बचत करून आर्थिक स्वावलंबन  देण्यासाठी सरकारने महिला सन्मान बचत पत्र योजना 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या सादर करण्यात आली  

गुंतवणूक केल्यानंतर, महिला  गुंतवणूकदारांना  ठेवीवर ७.५% व्याज मिळेल. या योजनेत  2 वर्षांसाठी गुंतवणूकदारांचे पैसे  जमा केले जातील आणि 2 वर्षानंतर पैसे  व्याजासह घेऊ शकता.


  1. 👉सदर योजना महिला व मुलींकरिता असणार आहे  
👉बचतपत्र ३१-०३-२०२५ पर्यंत घेता येतील 

👉एका महिलेच्या किंवा मुलीच्या नावावर तिचे पालक बचतपत्र घेऊ शकतात  

👉बचत पत्रात  किमान १००० /- रुपये पासून कमाल दोन लाख एवढी गुंतवणूक करता येईल 

👉व्याजदर ७.२५% प्रतिवर्ष राहील . व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल 

👉एक वर्षानंतर खात्यातील ४०% रक्कम काढता येईल  


अधिकच्या माहितीकरिता जवळच्या पोस्ट ऑफिस संपर्क साधला जावा